नवा ब्लॉग
प्रकार:
स्फुट
नवा ब्लॉग टाकला आहे "विखुरलेले मोती" या नावाने. मराठी ब्लॉग वर येईलच, पण ही लिंक प्रेमाने माझ्या शब्दांची तोड फोड वाचणाऱ्या माझ्या आईसाठी.
click below:
विखुरलेले मोती
मनातल्या अनेक वादळांना करुन दिलेली ही एक वाट आहे. कोणी वाचेल नाही वाचेल यापेक्षा माझ्या मनात कधीतरी हा विचार येऊन गेला आणि मी तो लिहून काढला हे अधिक महत्वाचे.
नवा ब्लॉग टाकला आहे "विखुरलेले मोती" या नावाने. मराठी ब्लॉग वर येईलच, पण ही लिंक प्रेमाने माझ्या शब्दांची तोड फोड वाचणाऱ्या माझ्या आईसाठी.
click below:
विखुरलेले मोती
Posted by
Priyabhashini
at
5/04/2006
No comments:
Post a Comment