tag:blogger.com,1999:blog-21257775.post5335700910119806467..comments2023-07-08T11:04:22.860-07:00Comments on मनात आलं ... लिहिलं: पशूPriyabhashinihttp://www.blogger.com/profile/15908593682517935910noreply@blogger.comBlogger8125tag:blogger.com,1999:blog-21257775.post-60694946256494102032015-11-03T02:07:03.900-08:002015-11-03T02:07:03.900-08:00story writting फारच छान
story writting फारच छान
विचारमंथनhttps://www.blogger.com/profile/01065413387239389268noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-21257775.post-12538142342703208562015-10-30T00:34:13.230-07:002015-10-30T00:34:13.230-07:00This comment has been removed by the author.विचारमंथनhttps://www.blogger.com/profile/01065413387239389268noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-21257775.post-45321248122254960032014-02-04T22:20:11.495-08:002014-02-04T22:20:11.495-08:00khupach chankhupach chanAnonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-21257775.post-48947289987046585652010-11-08T15:48:48.780-08:002010-11-08T15:48:48.780-08:00जबरदस्त....!!जबरदस्त....!!Prasad Kulkarnihttps://www.blogger.com/profile/07238783688409717821noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-21257775.post-84558296460964368332010-11-08T00:55:26.687-08:002010-11-08T00:55:26.687-08:00story mast vatli... ekdam gudh!!story mast vatli... ekdam gudh!!Bhagyashreehttps://www.blogger.com/profile/07563959135721449416noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-21257775.post-64835777415021474102010-11-07T17:34:33.644-08:002010-11-07T17:34:33.644-08:00अप्रतीम! फारच छान!!अप्रतीम! फारच छान!!अभिलाष मेहेन्दळेhttps://www.blogger.com/profile/16030263190240069732noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-21257775.post-88905040955044482992010-11-07T14:52:55.878-08:002010-11-07T14:52:55.878-08:00जबरदस्त. शब्दच नाहीत. इतकं चांगलं खूप दिवसात वाचलं...जबरदस्त. शब्दच नाहीत. इतकं चांगलं खूप दिवसात वाचलं नव्हतं. केवळ सुंदर. ही घटना सत्य नाही असं गृहित धरलं आहे मी. पण तुम्हई ज्या प्रकारे लिहिली आहे त्याला काही तोड नाही. म्हणजे सुहासीचं काही दिवस नुसतं माळाकडे बघत रहाणं, मग तिचे वागणं बदलणं, चेहरा बदलणं, नखं वाढणं आणि मग तिथे जाण्याचा हट्ट करणं, या सार्या गोष्टी योग्य वेळी आल्या आणि त्यांचा योग्य असा परिणाम झाला. मग मधेच ’हा रंगराव कधी येणार?’ असा पडलेला प्रश्न. मग ’आता सुहासी माळावर जाणार’ हे माहित असूनही तिनं जाऊ नये असं वाटणं. मधेच मग मुख्य पात्राची येणारी चीड की हा बायकोला स्पष्ट विचारत का नाही. आणि शेवटची (?) दिसलेली सुहासी आणि तिचं वर्णन यातली भीती अधिक थ्रिल याचे सारे श्रेय तुम्च्या लिखाणाला. अश्या अनेक गोष्टी घडल्या वाचताना. लिहू तरी किती? आणि शेवट असा अपुर्ण ठेवला त्यात्ली मजा काही औरच. सुहासी माळातून परत आली आहे आणि ते दोघं दुसरीकडे रहायला गेले. मग हळू हळू ति ठिक झाली असा शेवट सगळ्यांना अपेक्षित असेल, पण तुम्ही तो तस केला नाही आणि प्रचंड सस्पेंस जागा
ठेवला यातच सगळं आलं. आणि हे सगळं मुख्य पात्राच्या दृष्टिकोनातून लिहिलंय यातच या कथेची सारी ताकद आहे.
त्यामुळे पुन्हा एकदा सन्ग्तो, खुप मस्त कथा आहे आणि मजा आली वाचून. धन्यवाद लिहिल्याबद्दल.Unknownhttps://www.blogger.com/profile/02666103602039934736noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-21257775.post-35238279724630296172010-11-07T14:52:27.924-08:002010-11-07T14:52:27.924-08:00जबरदस्त. शब्दच नाहीत. इतकं चांगलं खूप दिवसात वाचलं...जबरदस्त. शब्दच नाहीत. इतकं चांगलं खूप दिवसात वाचलं नव्हतं. केवळ सुंदर. ही घटना सत्य नाही असं गृहित धरलं आहे मी. पण तुम्हई ज्या प्रकारे लिहिली आहे त्याला काही तोड नाही. म्हणजे सुहासीचं काही दिवस नुसतं माळाकडे बघत रहाणं, मग तिचे वागणं बदलणं, चेहरा बदलणं, नखं वाढणं आणि मग तिथे जाण्याचा हट्ट करणं, या सार्या गोष्टी योग्य वेळी आल्या आणि त्यांचा योग्य असा परिणाम झाला. मग मधेच ’हा रंगराव कधी येणार?’ असा पडलेला प्रश्न. मग ’आता सुहासी माळावर जाणार’ हे माहित असूनही तिनं जाऊ नये असं वाटणं. मधेच मग मुख्य पात्राची येणारी चीड की हा बायकोला स्पष्ट विचारत का नाही. आणि शेवटची (?) दिसलेली सुहासी आणि तिचं वर्णन यातली भीती अधिक थ्रिल याचे सारे श्रेय तुम्च्या लिखाणाला. अश्या अनेक गोष्टी घडल्या वाचताना. लिहू तरी किती? आणि शेवट असा अपुर्ण ठेवला त्यात्ली मजा काही औरच. सुहासी माळातून परत आली आहे आणि ते दोघं दुसरीकडे रहायला गेले. मग हळू हळू ति ठिक झाली असा शेवट सगळ्यांना अपेक्षित असेल, पण तुम्ही तो तस केला नाही आणि प्रचंड सस्पेंस जागा
ठेवला यातच सगळं आलं. आणि हे सगळं मुख्य पात्राच्या दृष्टिकोनातून लिहिलंय यातच या कथेची सारी ताकद आहे.
त्यामुळे पुन्हा एकदा सन्ग्तो, खुप मस्त कथा आहे आणि मजा आली वाचून. धन्यवाद लिहिल्याबद्दल.Unknownhttps://www.blogger.com/profile/02666103602039934736noreply@blogger.com