tag:blogger.com,1999:blog-21257775.post116792843333400741..comments2023-07-08T11:04:22.860-07:00Comments on मनात आलं ... लिहिलं: सीन्स यू हॅव बीन गॉन....Priyabhashinihttp://www.blogger.com/profile/15908593682517935910noreply@blogger.comBlogger5125tag:blogger.com,1999:blog-21257775.post-17679175673033101002007-01-18T22:11:00.000-08:002007-01-18T22:11:00.000-08:00हा लेख वाचल्यावर, विचार करता करता आठवण झाली ती 'आं...हा लेख वाचल्यावर, विचार करता करता आठवण झाली ती 'आंधी' या चित्रपटाची.

एकमेका पासुन दुर गेलेले दोन जीव परत आल्यावर कोणत्या भावना दाटुन येउ शकतात?

'तेरे बिना जिंदगी से कोइ, शिकवा तो नही
शिकवा नही, शिकवा नही, शिकवा नही
तेरे बिना जिंदगी भी लेकिन, जिंदगी तो नही
जिंदगी नही, जिंदगी नही, जिंदगी नही....'

अशी आणखी कोणती गाणी आठताहेत तुम्हाला?Sunil Kashikarhttps://www.blogger.com/profile/13020328802696228294noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-21257775.post-16180520878995548272007-01-17T11:11:00.000-08:002007-01-17T11:11:00.000-08:00धन्यवाद प्रिया. नाही मी वाचली नाही संदीपची कविता. ...धन्यवाद प्रिया. नाही मी वाचली नाही संदीपची कविता. हल्ली मराठी वाचन कमीच होतं त्यातून कविता फारच कमी. :)

परंतु या दोन ओळींवरून समजूतदार मनाची कविता वाटली.Priyabhashinihttps://www.blogger.com/profile/15908593682517935910noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-21257775.post-35900386645885447532007-01-16T14:38:00.000-08:002007-01-16T14:38:00.000-08:00व्वा! सुरेख लिहीलंयस... खरंच मनाची पाटी स्वच्छ, को...व्वा! सुरेख लिहीलंयस... खरंच मनाची पाटी स्वच्छ, कोरी करून नव्याने जगायला सुरूवात करणारे कमीच दिसतात. BTW, 'चलो एक बार फिरसे...' वरून मला संदीप खरेची 'करार' ही कविता आठवली... समजूतदारपणे वेगळ्या होणाऱ्या दोन प्रेमी जीवांबद्दलची सुंदर कविता आहे ती:
'चल आता बोलून घेऊ, बोलून घेऊ थोडॆ
सुकण्याआधी काळ आणि जाण्याआधी तडे'

वाचली आहेस का तू?Priyahttps://www.blogger.com/profile/08418978378837463591noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-21257775.post-1168257007623591312007-01-08T03:50:00.000-08:002007-01-08T03:50:00.000-08:00अरे हो! बरोबर आहे. गाईडची आठवण झालीच नाही. अगदी सम...अरे हो! बरोबर आहे. गाईडची आठवण झालीच नाही. अगदी समर्पक गाणे, यांतही नायिकेला खंत नाही, ती नवे आयुष्य जगायला उत्सुक आहे. खरे तर गाईड चित्रपटच या संकल्पनेवर आधारित आहे.

धन्यवाद! :)Priyabhashinihttps://www.blogger.com/profile/15908593682517935910noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-21257775.post-1168211457988872752007-01-07T15:10:00.000-08:002007-01-07T15:10:00.000-08:00गाईडमधले 'कांटो से खींचके ये आँचल' सुद्धा बहुधा या...गाईडमधले 'कांटो से खींचके ये आँचल' सुद्धा बहुधा या category मध्ये येईल. हिंदी-इंग्रजी समानार्थी गाण्यांवरुन पटकन आठवले ते Greenday चे boulevard of broken dreams. हे गाणे जेव्हा प्रथम ऐकले, तेव्हा त्यातल्या 'My shadow's the only that walks beside me' वरुन जाने कहां गये वो दिन मधली 'साया ही अपने साथ था, सायाही अपने साथ है' या ओळीची आठवण झाली होती.Anonymousnoreply@blogger.com